पि.एम.श्री.जि.प.प्रा.शाळा सरसम (बु.)च्या विद्यार्थ्यांची निसर्गरम्य वातावरणात क्षेत्रभेट

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील पि.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरसम (बु.) येथील सर्व विद्यार्थ्यांची निसर्गरम्य वातावरणात आनंददायी क्षेत्रभेटीचे आयोजित करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोटा व…

गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचास्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनव शैक्षणिक उपक्रम; भारताच्या विविधतेचे नकाशातून दर्शन

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित करणारा अभिनव शैक्षणिक उपक्रम साकारला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘विविधतेत…

कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पल्लवी टेमकर यांची उपजिल्हाधिकारी निवड

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार तथा कर्तव्यदक्ष अधिकारी पल्लवी टेमकर यांची सन २०२५-२६ च्या निवडसूचीच्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती झाल्याची माहिती समोर आली आहे.…

पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्या कुटुंबीयांचे माजी आमदार जवळगावकरांकडून सांत्वन

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शुद्धोधन हनवते यांचे वडील देवराव रूपाजी हनवते यांचे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री…

वीजडम इंग्लिश स्कूल सांगवी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी: प्रतिनिधीवीजडम इंग्लिश स्कूल, सांगवी नांदेड येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक तथा CRPF जवान श्री. प्रभाकर कदम…

यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणुकीत ‘एकता पॅनल’चे गणेश कोकुळवार प्रमुख उमेदवारी

नांदेड : देवानंद गुंडेकर सरसमकर यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्था, नांदेडच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६–२०३१ साठी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, ‘एकता पॅनल’ने प्रचारात आघाडी घेतली आहे. या पॅनलकडून विमुक्त भटक्या…

हदगाव येथे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती हदगाव/हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनांविषयी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर…

महसूल दिनानिमित्त तहसीलदार पल्लवी टेमकर यांचा जिल्हा आदर्श तहसीलदार पुरस्काराने गौरव

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान सेवा देत कर्तव्यनिष्ठपणे प्रशासनाची…

महसूल दिनानिमित्त अमोल कदम यांचीउत्कृष्ट महसूल प्रशासन सेवेबदल; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते गौरव

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर महसूल विभागात कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि प्रशासकीय जबाबदारीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महसूल दिनानिमित्त गौरव करण्यात येतो. याच उपक्रमांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी सज्जाचे कार्यरत तलाठी…

जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर 14 ऑगस्टला उपोषण

हिमायतनगर :देवानंद गुंडेकर सरसमकर मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक/माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रमशाळा, हिमायतनगर येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह कथित प्रशासकीय अनियमिततेच्या प्रश्नावर आता आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित तक्रारीवर अद्याप ठोस कार्यवाही…

error: Content is protected !!