हिमायतनगर येथे उद्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा..

हिमायतनगर / राम चिंतलवाड हिमायतनगर सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उद्या ठिक 2.30 वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष व…

डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची हिमायतनगरात जाहीर सभा..

हिमायतनगर / प्रतिनिधी : राम चिंतलवाड हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे तसेच सर्व…

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूकीमध्ये वार्ड 13 मधुन रहीम खान विजयाचे प्रबल दावेदार..

हिमायतनगर प्रतिनिधी:- आगामी नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते रहीम खान यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन…

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गटची) भव्य जाहिर सभा संपन्न… आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले विकासाचे अभिवचन..

हिमायतनगर प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट)ची भव्य जाहिर सभा आज हिमायतनगर येथे उत्साहात संपन्न झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सभेला मराठवाड्यातील…

हिमायतनगर नगरपंचायत विकासात्मक मुद्द्यावर लढवणार..भावी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अमोल जोगदंड

हिमायतनगर प्रतिनिधी:- शहरातील आगामी निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगत असून भावी नगराध्यक्ष पदाचे दावेदार अमोल चंद्रकांत जोगदंड यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकास, नेतृत्व, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी…

हिमायतनगर नगरपंचायत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार :-डॉक्टर राजेंद्र वानखेडे👉🏻देशात नरेंद्र,महाराष्ट्रात देवेंद्र व हिमायतनगरात राजेंद्र चा बोलबाला…भाजपाचा प्रचार शुभारंभ……

हिमायतनगर प्रतिनिधी /- आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर येथून करण्यात आला या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी भाजपा…

वारंगटाकळी येथे बिबट्याच्या हल्लात शेतकऱ्याची म्हैस ठार – शेतकऱ्यांचे ५० हजारांचे नुकसान..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वारंगटाकळी येथील शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या शेतात 19 नोव्हेंबर रोजी…

हिमायतनगर येथे वार्ड क्रमांक १७ मध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार – शेख मुदसिर

हिमायतनगर संपादक वार्ता:- डि.एन.गुंडेकर.. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून वार्ड क्रमांक १७ मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युवा कार्यकर्ते शेख मुदसिर यांनी आपल्या…

हिमायतनगर ते वारंगटाकळी रस्त्यालगत सुरू असलेले वृक्षारोपणाचे काम निकृष्ट दर्जाचे; स्थानिकांकडून नाराजी…

हिमायतनगर प्रतिनिधी:- हिमायतनगर ते वारंगटाकळी या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले रस्त्यालगतचे वृक्षारोपण काम अत्यंत निकृष्ट दर्जात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृक्षारोपणासाठी करण्यात…

नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी:– नांदेड| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषद नांदेड जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी ही कार्यकारणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे…

error: Content is protected !!