हदगाव तालुक्यातील जांभळा येथील रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे..

हदगाव तालुका प्रतिनिधी:- हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप होत असून हे काम अतिशय निष्क्रिय आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित…

मौजे सरसम (बु.) येथे बिबट्याच्या हल्लात हरिण ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील शेती शिवारात २९ डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने हरणाची शिकार केल्याची घटना घडली. हिमायतनगर तालुक्यामध्ये बिबट्याचे अनेक घटना घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती…

सरसम बु जिल्हा परिषद गटातुन उभाटा गटातर्फे सदस्य पदासाठी कु. वैष्णवी दामोदर काळे प्रमुख दावेदार

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कु. वैष्णवी दामोदर काळे या प्रमुख दावेदार म्हणून पुढे सरसावल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सरसम बु जिल्हा…

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्तीतील सिमेंट रोडचे काम निकृष्ट; ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्तीतील सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या कामामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिलीभगत असून जाणूनबुजून निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी…

वडगाव (ज ) येथील सुना प्रकल्प बंद; सात वर्षांपासून शेतकरी पाण्यावाचून हतबल..

हिमायतनगर प्रतिनिधी — हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा सुना सिंचन प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद पडल्याने मौजे वडगाव (ज) येथील शेतकरी अक्षरशः पाण्यावाचून तहानले आहेत. कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात…

शंकरसिंह ठाकूर यांना ‘जनभूषण राष्ट्रीय पुरस्कार.

नांदेड प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यातील प्रखर तडफदार व्यक्तिमत्व असलेले दैनिक वीर शिरोमणी मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर यांची मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पाहता जीवनसाधना फाऊंडेशन व जीवन सुरक्षा हेल्थ…

धानोरा–बोरगडी डांबरीकरण रस्त्याविरोधात नागरिकांचा संताप; काम निकृष्ट दर्जाचे

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी ते धानोरा सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाबाबत गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. धानोरा तसेच बोरगडी परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे काम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचा आरोप…

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसचे‌ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ १६७१ मतांनी विजयी

हिमायतनगर प्रतिनिधी : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा यश मिळाले असून काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी १६७१ मतांच्या प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. निकाल…

हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी तांडा येथे नाली बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे ग्रामस्थांकडून कौतुक

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी परिसरातील वायवाडी तांडा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाली बांधकामाचे काम उच्च दर्जाचे होत आहे. येथील सरपंच बरडे, उपसरपंच मधुकर राठोड तसेच सदस्य शंकर…

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठक; सर्वांना शांतता संयम राखण्याचे आवाहन.. पो.नि.अमोल भगत

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने हिमायतनगर पोलिस ठाण्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची शांतता कमिटी…

error: Content is protected !!