हिमायतनगर प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट)ची भव्य जाहिर सभा आज हिमायतनगर येथे उत्साहात संपन्न झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सभेला मराठवाड्यातील…
हिमायतनगर प्रतिनिधी:- शहरातील आगामी निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगत असून भावी नगराध्यक्ष पदाचे दावेदार अमोल चंद्रकांत जोगदंड यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकास, नेतृत्व, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी…
हिमायतनगर प्रतिनिधी /- आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर येथून करण्यात आला या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी भाजपा…
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वारंगटाकळी येथील शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या शेतात 19 नोव्हेंबर रोजी…
हिमायतनगर संपादक वार्ता:- डि.एन.गुंडेकर.. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून वार्ड क्रमांक १७ मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युवा कार्यकर्ते शेख मुदसिर यांनी आपल्या…
हिमायतनगर प्रतिनिधी:- हिमायतनगर ते वारंगटाकळी या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले रस्त्यालगतचे वृक्षारोपण काम अत्यंत निकृष्ट दर्जात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृक्षारोपणासाठी करण्यात…
हिमायतनगर प्रतिनिधी:– नांदेड| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषद नांदेड जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी ही कार्यकारणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे…
हिमायतनगर प्रतिनिधी – हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानानंतरही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शासनाला…
प्रतिनिधी — राम चिंतलवाड निवडणुकीच्या अनुषंगाने गावोगावी त्यांना कनेक्ट करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहेआदर्श आचारसंहिता दिनांक. ४ नोव्हेंबर पासून चालू झाली असून.हिमायतनगरमध्ये नगर पंचायत निवडणुकीची आचारसहिता लागू झाली असून…
हिमायतनगर प्रतिनिधी – आज भारतीय जनता पार्टीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते…