हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिमायतनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या…

मौजे सरसम ते हिमायतनगर दरम्यान भीषण अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी..

हिमायतनगर (प्रतिनिधी हिमायतनगर सरसम बु दरम्यान मार्गावर आज दि.१० शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा नांदेड येथे शासकीय…

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त; एकावर गुन्हा दाखल

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर दि. २४ मार्च २०२६ – अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल…

रमजान ईद निमित्त किनवटमध्ये आ. भीमराव केराम यांची सदिच्छा भेट; सामाजिक ऐक्याचा संदेश

किनवट विशेष प्रतिनिधी: शेख मोईन पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने किनवट शहरात सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. या शुभ प्रसंगी लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख मुर्तुजा…

हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांग नागरिकांनी 31 मार्चपर्यंत UDID व आधार कार्ड जमा करावे .. 👉तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी : दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व दिव्यांग नागरिकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी UDID Card (Unique Disability ID…

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात NQAS अंतर्गत राज्यस्तरीय समितीची पाहणी..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- आज दि. 10 मार्च 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मापक (NQAS) कार्यक्रमांतर्गत समितीने भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. ही पाहणी…

मौजे टेभी येथे तहसीलदार मॅडमची रात्री भेट; ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’साठी नागरिकांना थेट आवाहन..

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेभी येथे काल दि. 4/3/2025 रोजी रात्री उशिरा स्वतः तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी भेट देत सरसम मंडळ येथे होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज…

हिमायतनगर तहसील अंतर्गत 18 फेब्रुवारी ते 15 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तहसील अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर हे 18 फेब्रुवारी 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश महसूल…

अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या पळशीकर कन्स्ट्रक्शन विरुद्ध 25 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण..

हिमायतनगर प्रतिनिधी — हिमायतनगर तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या पळशीकर कन्स्ट्रक्शन विरुद्ध 25 फेब्रुवारी रोजी अमर उपोषणास बसणार असता श्री. गंगाधर गायकवाड व श्री. देवानंद गुंडेकर यांनी दिनांक ७ फेब्रुवारी…

हिमायतनगर महसूल प्रशासनाची धडक कारवाई— वाळूमाफियांचा तराफा जाळून नष्ट..

हिमायतनगर (देवानंद गुंडेकर) हिमायतनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने निर्णायक आणि कडक कारवाई करत वाळूमाफियांना थेट धडा शिकवला आहे. कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांच्या आदेशाने आणि कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी…

error: Content is protected !!