आरक्षण सोडतीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आवाहन

हिमायतनगर | प्रतिनिधी:- गंगाधर गायकवाड दिघीकर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिमायतनगर तालुक्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या 50 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित…

हिमायतनगर तालुक्यातील विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र द्यावे : तहसीलदार सौ पल्लवी टेमकर

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी :- गंगाधर गायकवाड दिघीकर हिमायतनगर तालुक्यातील. संजय गांधीनिराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग व अन्य विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी दरमहा मिळणारे अनुदान चालू…

पळसपुरात कृषी क्रांतीचे पाऊल : शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: गंगाधर गायकवाड दिघीकर हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपूर येथे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड व ‘आत्मा ‘ कृषी विभाग तर्फे पी आर ए सर्वेक्षण,खरीप पूर्व मेळावा संपन्न हिमायतनगर.…

मौजे सरसम बु. येथील बेजबाबदार ग्रामसेवक यांना निलंबित करा… 👉देवानंद गुंडेकर सरसमकर यांची निवेदनाद्वारे मागणी

हिमायतनगर प्रतिनिधी : गंगाधर गायकवाड दिघीकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु., ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील ग्रामसेवक अधिकारी कैलास डुडळे हे मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पंचायत समिती प्रशासनाकडे…

मौजे हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न..

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर.. हिमायतनगर येथे तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला…

मौजे सरसम बु येथे दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य 👉ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथील दलित वस्तीत गेल्या अनेक महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.…

हिमायतनगर येथे ८ मे रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन.

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर तहसील कार्यालय हिमायतनगरच्या वतीने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ दिनांक ८ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या…

हिमायतनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न–

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि…

नांदेड जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन फ्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी संयुक्त कारवाई; अवैध दारूविरोधात धडक मोहीम

मुख्य संपादक:-देवानंद गुंडेकर सरसमकर नांदेड जिल्हा पोलिसांनी ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन फ्रॅकडाऊन’ अंतर्गत इस्लापूर परिसरात मोठी संयुक्त कारवाई केली. दि. 3 मे 2026 रोजी…

हिमायतनगर महसूल कर्मचारी संघटनेचा राज्यातील बेमुदत संपाला पाठिंबा

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- राज्यातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, शाखा हिमायतनगर यांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन…

error: Content is protected !!