हिमायतनगर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सहाय्यक संचालकांकडे गंभीर तक्रार , नागोराव शिंदे यांची कार्यवाहीची मागणी

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक/माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, प्रशासकीय अनियमितता आणि कथित निष्काळजीपणाबाबत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग,…

वाघी येथील कालव्याच्या निकृष्ट कामावर शेतकऱ्यांचा संताप; गुत्तेदाराकडून धमकी दिल्याचा आरोप

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी येथे पाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या आडव्या कालव्याच्या (कॅनॉल) कामामध्ये संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा…

प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्याला यश; वाघी-कामारी पुलावरील निकृष्ट कामाची चौकशी, पुनर्बांधणीस प्रारंभ

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मागील काही दिवसांपासून विविध दैनिके व डिजिटल प्रसारमाध्यमांमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या…

वाघी-कामारी नाल्यावरील पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर हिमायतनगर तालुक्यातील वाघी-कामारी नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या कॉलममधील काँक्रीट दगडाने आणि हाताने सहज निघत असल्याचा दावा करणारा एक…

मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेसाठी तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे दिघी येथे मार्गदर्शन

हिमायतनगर :- गंगाधर गायकवाड दिघीकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे बुधवारी (दि. ८ जुलै) मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेनिमित्त तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन ग्रामस्थ, बीएलओ व…

आश्रम शाळेतील शिक्षकांना मुख्यालयाबाबत शासनाचा कडक निर्णय; गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे निर्देश

किनवट:- देवानंद गुंडेकर सरसमकर किन्नवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकारक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशाचे पालन…

हिमायतनगरात SGM ॲप द्वारे पंधरा कोटींची फसवणुक

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर शहरासह तालुक्यातील असंख्य गावांतील लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत एसजीएम (स्मार्ट ग्रीन मोबिलिटी) या ऑनलाइन अॅपद्वारे कथित आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सदर अॅप…

पैनगंगा नदीपासून ते डोल्हारी पर्यत रस्ता सिमेंट काँक्रींट तयार करूण द्यावा ; संतोष पाटील डोल्हारीकर यांची मागणी.

हिमायतनगर :- गंगाधर गायकवाड दिघीकर हिमायतनगर. पैनगंगा नदीपासून ते डोल्हारी, सिरपल्ली फाटा या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट्रीकरण करूण रस्ता रहदारीसाठी उपयूक्त करूण द्यावा. अशी मागणी जेष्ठ शिवसैनिक संतोष पाटील कदम डोल्हारीकर,…

अनुसूचित जाती शासकीय निवासी मुलींची शाळा मरसूळ येथे प्रवेशोत्सव उत्साहात

उमरखेड तालुका प्रतिनिधी:- उमरखेड तालुक्यातील मौजे मरसूळ येथील अनुसूचित जाती शासकीय मुलींची निवासी शाळा मरसूळ येथे आज, ३० जून २०२६ रोजी, शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व विद्यार्थिनींचे आणि…

मौजे सरसम बु येथे खरीप पूर्व जनजागृती मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, हिमायतनगर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०२६ पूर्व जनजागृती मोहिमेअंतर्गत सरसम बु येथे शेतकऱ्यांना हवामान बदल, एल निनो व ला निना परिस्थिती,…

error: Content is protected !!