सिरंजनी रेशन दुकानात मोठा घोटाळा; दोषीवर कारवाई करा अन्यथा अमर उपोषणाचा इशारा

हिमायतनगर / प्रतिनिधी –सिरंजनी गावातील शासकीय रेशन दुकानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रेशन दुकानातून धान्य वाटप करताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असून, काही…

पैनगंगा नदी पात्रातून उघडपणे अवैध वाळू उपसा; तहसील प्रशासन डोळे असून आंधळे!”.

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीपत्रातून अवैध वाळू उपशाचे सत्र दिवसेंदिवस बेधडक सुरू असून शासनाच्या महसुलाला प्रचंड फटका बसत आहे. विरसनी, घारापुर, कोठा तांडा, धानोरा, वारंगटाकळी या परिसरात मोठ्या…

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव; रुग्णांचे हाल.. डिजिटल एक्स-रे मशीनसह कोट्यवधींची इमारत धूळखात; रुग्णालयच अनेक ‘आजारांनी’ ग्रस्त

हिमायतनगर / प्रतिनिधी :- हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले असून, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीव्र अभावामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोट्यवधी रुपये…

हिमायतनगर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर; वन विभागाकडून नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या उपवन संरक्षण वन विभाग, नांदेड यांच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सतर्कतेच्या सूचना…

हिमायतनगर शहरात विद्युत महावितरणचा गचाळ कारभार; तासन्तास सुरू लपंडाव

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यात विद्युत महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हिमायतनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा-रात्र अनियमित वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासन्तास वीज खंडित…

वडगाव तांडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात नवतरुण शेतकरी जखमी; परिसरात भीतीचे वातावरण..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील वडगाव तांडा येथे सोमवारी सकाळी शेतात काम करत असताना 28 वर्षीय नवतरुण शेतकरी उल्हास अनिल राठोड यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. शेतात नियमित काम सुरू…

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल, सहस्त्रकुंडीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय सांस्कृतिक ज्ञान-कला उत्सवात दैदीप्यमान यश..

किनवट प्रतिनिधी:- नाशिक येथील राष्ट्रीय आदिवासी शिक्षा छात्र समिती, दिल्लीतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्ञान-कला उत्सव 2025 नाशिक येथील हेरिटेज स्कूलमध्ये 29 व 30 नोव्हेंबर रोजी पार पडला. सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल…

हिमायतनगर येथे उद्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा..

हिमायतनगर / राम चिंतलवाड हिमायतनगर सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उद्या ठिक 2.30 वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष व…

डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची हिमायतनगरात जाहीर सभा..

हिमायतनगर / प्रतिनिधी : राम चिंतलवाड हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे तसेच सर्व…

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूकीमध्ये वार्ड 13 मधुन रहीम खान विजयाचे प्रबल दावेदार..

हिमायतनगर प्रतिनिधी:- आगामी नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते रहीम खान यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन…

error: Content is protected !!