हिमायतनगर महसूल प्रशासनाची धडक कारवाई— वाळूमाफियांचा तराफा जाळून नष्ट..

हिमायतनगर (देवानंद गुंडेकर) हिमायतनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने निर्णायक आणि कडक कारवाई करत वाळूमाफियांना थेट धडा शिकवला आहे. कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांच्या आदेशाने आणि कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी…

पत्रकार रामराव चिंतलवाड यांना पंजाबराव देशमुख कला गौरव पुरस्कार

हिमायतनगर:- देवांनद गुंडेकर हिमायतनगर तालुक्यातील प्रखर, कार्यशील व निडर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वारंगटाकळी येथील पत्रकार रामराव संभाजी चिंतलवाड यांना पंजाबराव देशमुख कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान…

शाहीर रामराव वानखेडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला गौरव पुरस्कार जाहीर..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: — हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील प्रख्यात कवी-लेखक व शाहीर रामराव देवराव वानखेडे (पळसपूरकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला गौरव पुरस्कार जाहीर…

शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

हिमायतनगर प्रतिनिधी :- हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.…

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचे दिमाखात विमोचन

नांदेड प्रतिनिधी:- राहुल कर्डीले जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचे दिमाखात विमोचन करण्यात आले. पत्रकारिता, प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार…

खनिज पथक प्रमुख बि.एम. चव्हाण मंडळ अधिकारी यांची धाडसी कारवाई;पळसपुर येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त..

हिमायतनगर देवांनद गुंडेकर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कठोर कारवाई करत संबंधित वाहन जप्त केले आहे.मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.…

खनीज पथक प्रमुख बि.एम.चव्हाण मंडळ अधिकारी यांची धाडसी कारवाई; पळसपुर येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हिमायतनगर देवांनद गुंडेकर मौजे पळसपुर येथे सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत मोठा इशारा दिला आहे. मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. तहसीलदार मॅडम यांच्या…

पळसीकर कन्स्ट्रक्शनचे अवैध मुरूम उत्खनन जोरात

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- प्रशासन डोळेझाक करणार की कारवाई होणार?हिमायतनगर तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धंदा सध्या जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पळसीकर कन्स्ट्रक्शनकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम उत्खनन करून…

नरसिंह विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

नांदेड़/गंगाधर गायकवाड महावीर सोसायटी येथील नरसिंह प्राथमिक,माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयात जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड…

बंदाघाट, नांदेड येथे ४७वी गंगा–गोदावरी नदी आरती उत्साहात संपन्न..

नांदेड प्रतिनिधी:- नांदेड :SNP ग्रुप नांदेड व गोदावरी नदी संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पौर्णिमेला आयोजित करण्यात येणारी गंगा–गोदावरी नदी आरती आज रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी…

error: Content is protected !!