नरसिंह विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड़/संपादक गंगाधर गायकवाड महावीर सोसायटी येथील नरसिंह प्राथमिक,माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयात जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून…

पारवा (बु) व मोरगाव ग्रामपंचायत घोटाळा :पाच वर्षांचा विकास निधी लुटीचा आरोप, सुरज बोने..

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर हिमायतनगर तालुक्यातील पारवा (बु) व मोरगाव या गावांमध्ये मागील पाच वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विकास कामे…

बोरगडी व टेभी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चित्रीकरण संपन्न..

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत दि. २२ जानेवारी रोजी बोरगडी व…

पवना शिवारात उभारण्यात येणाऱ्या ऊस कारखान्याच्या जागेची सीईओ संदीप पाटील कवळे यांनी केली पाहणी

हिमायतनगर प्रतिनिधी| विकास गाडेकर उद्योजक तथा व्ही.पे.के. उद्योग समूहाचे सीईओ संदीप पाटील कवळे यांनी हिमायतनगर तालुक्यातील पवना शिवारात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ऊस कारखान्याच्या जागेस भेट देऊन सखोल पाहणी केली. यावेळी…

खडकी (बा) येथे अवैध देशी दारू विक्रीविरोधात;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

हिमायतनगर :- गंगाधर गायकवाड हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असून यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या…

करंजी बस स्टॉप ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थ समाधानात मा.आ.जवळगावकर यांच्या प्रयत्नांना यश

हिमायतनगर प्रतिनिधी:- विकास गाडेकर करंजी गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला करंजी बस स्टॉप ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असल्याने ग्रामस्थांनी समाधान…

नापिकी आणि कर्जामुळे जवळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

हिमायतनगर प्रतिनिधी/- सतत होणारी नापिकी आणि कर्जबाजारी पणास कंटाळून जवळगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव सारख्या सदन भागात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी…

खैरगाव (ज) येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; गावकऱ्यांचा तीव्र संताप

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव (ज) गावात नुकतेच करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कामात मोठ्या प्रमाणावर…

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

नांदेड प्रतिनिधी/’: अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट नांदेड, दि. ७ जानेवारी : नांदेड तहसील प्रशासन व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन…

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात अवैध मुरूम उत्खनन; प्रशासनाची मूक सहमती..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बाबत स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना…

error: Content is protected !!