हिमायतनगर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबुब यांचा पदग्रहण सोहळा उद्या ८ जानेवारीला

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबुब यांचा पदग्रहण समारंभ गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात संपन्न होणार…

मंगरूळ येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात; १२ जानेवारीपासून अमर उपोषण..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथे गतवर्षी २०२५ मध्ये दलित वस्तीमध्ये करण्यात आलेल्या सिमेंट रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रोडचे प्रत्यक्षात मात्र कामात…

हिमायतनगरच्या नडवा पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे ; डस्टमध्ये काँक्रीट

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर तालुक्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा नडवा पूल सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर केला जात असल्याचे, तसेच नियमानुसार आवश्यक असलेल्या…

मौजे सरसम बु ते वाशी दरम्यान होत असलेल्या रोडचे काम उत्कृष्ट दर्जाचे.. माजी आ. जवळगावकरांच्या पाठपुराव्याला यशः १२ कि.मी. चा रस्ता पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील जंगलाच्या पायथ्याशी वसलेल्या शंभर टक्के आदिवासी भागातील सुमारे बारा किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा रस्ता अखेर पूर्ण झाला असून, या मार्गावरील गावकरी, शेतकरी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला…

हदगाव तालुक्यातील जांभळा येथील रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे..

हदगाव तालुका प्रतिनिधी:- हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप होत असून हे काम अतिशय निष्क्रिय आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित…

मौजे सरसम (बु.) येथे बिबट्याच्या हल्लात हरिण ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील शेती शिवारात २९ डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने हरणाची शिकार केल्याची घटना घडली. हिमायतनगर तालुक्यामध्ये बिबट्याचे अनेक घटना घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती…

सरसम बु जिल्हा परिषद गटातुन उभाटा गटातर्फे सदस्य पदासाठी कु. वैष्णवी दामोदर काळे प्रमुख दावेदार

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कु. वैष्णवी दामोदर काळे या प्रमुख दावेदार म्हणून पुढे सरसावल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सरसम बु जिल्हा…

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्तीतील सिमेंट रोडचे काम निकृष्ट; ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्तीतील सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या कामामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिलीभगत असून जाणूनबुजून निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी…

वडगाव (ज ) येथील सुना प्रकल्प बंद; सात वर्षांपासून शेतकरी पाण्यावाचून हतबल..

हिमायतनगर प्रतिनिधी — हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा सुना सिंचन प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद पडल्याने मौजे वडगाव (ज) येथील शेतकरी अक्षरशः पाण्यावाचून तहानले आहेत. कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात…

शंकरसिंह ठाकूर यांना ‘जनभूषण राष्ट्रीय पुरस्कार.

नांदेड प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यातील प्रखर तडफदार व्यक्तिमत्व असलेले दैनिक वीर शिरोमणी मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर यांची मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पाहता जीवनसाधना फाऊंडेशन व जीवन सुरक्षा हेल्थ…

error: Content is protected !!